राष्ट्रीय सेवा योजना

महाविघलयात राष्ट्रीय सेवा योजना युनिट असुन, सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या जास्तीत जात्स २०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या योजनेंतर्गत महाविघालय पातळीवर दरवर्षी कमीत कमी एक विघार्थ्याला विघापीठ पातळीवर विविध शिबिरामध्ये भाग घेण्याची संधी स्वयंसेवी विद्यार्थ्यांना मिळु शकते. राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत चालणाऱ्या विविध उपक्रमांत भाग घेणाऱ्या विघार्थ्याना अंतिम परीक्षेच्या वेळी विद्ययापीठाकडुन सर्व मिळुन जास्तीत जात्स पत्तेजनपर ०७ गुण देण्यात येतात.  राष्टीय सेवा योजनेच्या माध्यमातुन महाविघालयाने विभागीय, राज्य व राष्टीय स्तरावर नावलौकि प्रात्प केलेला आहे.

क्रिडा व खेळ

आंतर महाविघालयीन खेळ, स्पर्धांमध्ये भग घेतलेल्या स्पर्धकास ३ आंतरराज्य स्पर्धे मध्ये भग घेणाऱ्या स्पर्धकास ५ गुण विद्यापीठाकडुन देण्यात येतात. माहाविद्याजयाजवळ भव्य क्रिडांगण  उपलब्ध असुन, कबड़डी, खो – खो, व्हॉलीबॉल, क्रिकेट इ. खेळाच्या सोयी उपयब्ध करुण देण्यात येतो. गेली अनेक वर्षे हया महाविद्यालयातील खेळाडूंनी विद्यापीठ राज्य व राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भाग घेऊन महाविद्यालयाचे लौकिकात भर टाकली आहे.

विद्यार्थी सहकारी ग्राहक भंडार

महाविद्यालयामध्ये स्वतेत्र विद्यार्थी सहकारी भंडार असुन, विद्याथ्या्रंना  उपयोगी असणाऱ्या वस्तु माफक दरात पुजविल्या जातात.

व्यवसाय व स्पर्धां परीक्षा मार्गदर्शन केंद्र:

विविध स्पर्धा परीक्षांची माहिती व आवश्यक ते मार्गदर्शन व सामान्य ज्ञान स्पर्धा घेतली जाते.  त्याप्रमाणे विविध व्यवसायासंबंधी माहिती व मार्गदर्शन या केंद्राव्दारे दिले जाते.